Meaning : मादक पदार्थाच्या सेवनामुळे झोकांड्या खाणे वा तारेत येणे.
Example :
सूरा पीऊन हत्ती झिंगत.
Translation in other languages :
Meaning : झिंगण्याची क्रिया किंवा भाव.
Example :
मी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दारूड्याचे नशेत झिंगणे आणि लटपटणे पाहत होतो.
Translation in other languages :