Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लांब आणि फेंदारलेले (केस).
Example : झिपर्या केसाची श्यामा दिवसभर तशीच हिंडत राहीली.
Synonyms : झिपरा
Translation in other languages :हिन्दी
लंबा और बिखरा हुआ (बाल)।
Meaning : शरीरावर लांब व विखुरलेले केस असलेला.
Example : शीलाने एक झिपरा कुत्रा पाळला आहे.
जिसके शरीर पर बिखरे हुए और लम्बे बाल हों।
Install App