Meaning : रोग बरा करण्यासाठी वा भूत इत्यादी काढण्यासाठी मांत्रिकाकडून करायचा मंत्रोपचार.
Example :
गावात अजूनही झाडफूक ह्या गोष्टीवर लोकांचा विश्वास आहे.
Translation in other languages :
An incantation used in conjuring or summoning a devil.
invocation