Meaning : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
Example :
दुधाचे भांडे झाकले
Synonyms : आच्छादणे
Translation in other languages :
* पूरी तरह से ढँकना या आच्छादित करना।
कुहरे ने घर को पूरी तरह से ढँक दिया है।Meaning : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
Example :
दुधाचे भांडे झाकले.
Synonyms : आच्छादणे