Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शीघ्र असण्याची अवस्था.
Example : त्याला सर्व कामांची घाई असते. त्याच्या कामात झपाटा आहे.
Synonyms : घाई, तातडी, त्वरा, लगबग
Translation in other languages :हिन्दी English
शीघ्र होने की अवस्था या भाव।
A rate that is rapid.
Meaning : एखाद्या कामात असलेला गती.
Example : तिच्या कामात झपाटा आहे.
Synonyms : वेग, सपाटा
Meaning : जोराचा तडाखा.
Example : कोणी एक झपाटा देईल तर ठार होशील.
Translation in other languages :हिन्दी
जोर का आघात या प्रहार।
Install App