Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : झेप घेऊन पकडण्याची क्रिया.
Example : वाघाने एक झडप घालून हरिण धरले
Synonyms : झडप, झपेड
Translation in other languages :हिन्दी English
झपटने की क्रिया या भाव।
A very rapid raid.
Meaning : पावसाची एकसारखी वृष्टी.
Example : अचानक पावसाची झड आली आणि आम्ही भिजलो
Translation in other languages :हिन्दी
कुछ समय तक लगातार होनेवाली वर्षा।
Meaning : गळून पडण्याची क्रिया.
Example : शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते. केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो
Synonyms : गळणे
झड़ने की क्रिया।
Install App