Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आटोकाट प्रयत्न करणे.
Example : ह्या घरासाठी मी आयुष्यभर झटलो.
Meaning : लगट करणे.
Example : अंगाला किती झटशील.
Synonyms : झोंबणे
Meaning : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.
Example : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
Synonyms : झगडणे, झुंज देणे, झुंजत, लढणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।
To exert strenuous effort against opposition.
Install App