Meaning : चकाकी असलेला.
Example :
चमकदार कपड्यांपेक्षा मला साधे कपडे आवडतात
Translation in other languages :
Meaning : झगमगाटाने भरलेला.
Example :
मुंबईतील झगमगीत रस्ते पाहून ती थक्क झाली.
Translation in other languages :