Meaning : झणझण, छुन् छुन् असा आवाज.
Example :
घुंगरांचा झंकार लक्ष वेधून घेतो.
Synonyms : झणत्कार
Translation in other languages :
Meaning : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
Example :
महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
Synonyms : टणत्कार