Meaning : अनुराधेच्या पूर्वेला असलेले, वृश्चिक राशीत समाविष्ट होणारे, सत्तावीस नक्षत्रांपैकी अठरावे नक्षत्र.
Example :
ज्येष्ठेचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके आहेत.
Synonyms : ज्येष्ठा
Translation in other languages :