Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word ज्येष्ठा from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

ज्येष्ठा   नाम

1. नाम / समूह

Meaning : अनुराधेच्या पूर्वेला असलेले, वृश्चिक राशीत समाविष्ट होणारे, सत्तावीस नक्षत्रांपैकी अठरावे नक्षत्र.

Example : ज्येष्ठेचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके आहेत.

Synonyms : ज्येष्ठा नक्षत्र


Translation in other languages :

सत्ताईस नक्षत्रों में से अठारहवाँ नक्षत्र।

ज्येष्ठा नक्षत्र तीन तारों का है।
ज्येष्ठा, ज्येष्ठा नक्षत्र, पौरंदर, पौरन्दर, शक्र, शक्र-दैवत, शक्रदैवत, शाक्र
2. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

Meaning : चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतो तो काळ.

Example : ज्येष्ठा नक्षात्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या पहिल्या दोन घटका अशा चार घटकांना अभुक्त मूळ असे नाव आहे


Translation in other languages :

वह काल जब चंद्रमा ज्येष्ठा नक्षत्र में होता है।

उसका जन्म ज्येष्ठा नक्षत्र में हुआ है।
इंद्र, इन्द्र, ज्येष्ठा, ज्येष्ठा नक्षत्र, पौरंदर, पौरन्दर, शक्र, शक्र-दैवत, शक्रदैवत, शाक्र
3. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

Meaning : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.

Example : ज्येष्ठगौरीला साडी नेसवली.

Synonyms : ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी


Translation in other languages :

एक देवी जिसकी पूजा भाद्रपद के शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।

ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।
ज्येष्ठ गौरी, ज्येष्ठ-गौरी, ज्येष्ठा, ज्येष्ठा गौर, ज्येष्ठा गौरी, ज्येष्ठा-गौर, ज्येष्ठा-गौरी, ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।