Meaning : तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील एक संत.
Example :
ज्ञानेश्वराने भागवत पंथाचे प्रवर्तन केले.
Synonyms : ज्ञानदेव, ज्ञानबा, ज्ञानोबा, माउली, माऊली
Translation in other languages :
तेरहवीं शताब्दी में महाराष्ट्र राज्य में जन्मे एक संत।
संत ज्ञानेश्वर भागवत पंथ के प्रवर्तक थे।