Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीचे चांगले ज्ञान असलेली व्यक्ती.
Example : कागद भारतात कसा आला ह्याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहे.
Synonyms : पढीक, पाढव, विद्वान
Translation in other languages :हिन्दी English
वह जिसे किसी चीज का अच्छा ज्ञान हो।
Someone who has been admitted to membership in a scholarly field.
Meaning : खूप विद्याध्ययन केलेला.
Example : अनेक विद्वान अभ्यासकांनी ह्या विषयावर आपली मते मांडली आहेत.
Synonyms : ज्ञाता, ज्ञानवंत, बहुश्रुत, विद्वान, व्यासंगी, सुविद्य
Translation in other languages :हिन्दी
जिसने बहुत अधिक विद्या अर्जित की हो।
Install App