Meaning : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
Example :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
Synonyms : माहिती
Translation in other languages :
Meaning : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
Example :
प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
Synonyms : विद्या
Meaning : मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान.
Example :
सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.
Translation in other languages :
मोक्ष की प्राप्ति या परम-पुरुषार्थ की सिद्धि करने वाला ज्ञान।
विद्या के अभाव में जीव जन्म-मरण के फेरे में पड़ा रहता है।Meaning : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
Example :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
Translation in other languages :