Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : माहित असलेला.
Example : असे होणार हे आम्हाला आधीपासून ज्ञात होते.
Synonyms : अवगत, जाणलेला, ठाऊक, माहीत, विज्ञात, विदित, समझलेला
Translation in other languages :हिन्दी English
जो जाना हुआ हो।
Apprehended with certainty.
Meaning : गुप्त नाही असा.
Example : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
Synonyms : उघड, जगजाहीर, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
Install App