Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वेगाने किंवा जोर लावून.
Example : त्याने जोरात फटका मारला.
Synonyms : जोरदार
Meaning : घोड्याच्या तेज चालीने.
Example : चोराला पकडण्यासाठी तो भरधांव पळाला.
Synonyms : भरधांव, भरधाव
Translation in other languages :हिन्दी English
घोड़े की तेज़ चाल की तरह तेज़।
In a swift manner.
Meaning : अतिशय वेगाने.
Example : लग्नाची तयारी जोरात चालली आहे.
बहुत अधिक ज़ोर से।
Proceeding with full vigor.
Install App