Meaning : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.
Example :
विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.
Synonyms : तगडा
Translation in other languages :
Meaning : खूप जोर असलेला.
Example :
एवढयात पाण्याच्या जोरदार सरी कोसळल्या.
Translation in other languages :
Meaning : आवेश असलेले.
Example :
त्याने दमदार भाषण केले.
Synonyms : अवसानयुक्त, आवेशपूर्ण, आवेशयुक्त, जोमदार, दमदार, भावनाप्रधान
Translation in other languages :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate