Meaning : व्यायामाचा एक प्रकार.
Example :
मी रोज शंभर दंड काढतो
Synonyms : दंड
Translation in other languages :
Meaning : शरीरातील बळ.
Example :
सततच्या आजारपणामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते
Synonyms : जीव, जोम, त्राण, शक्ती
Translation in other languages :
शरीर का बल।
पौष्टिक भोजन न मिलने पर ताक़त कम हो जाती है।Physical energy or intensity.
He hit with all the force he could muster.Meaning : एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व.
Example :
त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.
Synonyms : भर
Translation in other languages :
Meaning : गतीचा जोर वा जोराची गती.
Example :
हवेचा वेग खूप आहे.
Synonyms : वेग
Translation in other languages :