Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word जोत from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

जोत   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : जुंपलेल्या जनावराच्या गळ्यात जु अडकविण्याचा पट्टा.

Example : बैलाच्या गळ्याभोवतीचा जोत काढून त्याने बैलाला मोकळे केले

2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.

Example : शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात

Synonyms : औत, नांगर


Translation in other languages :

जमीन जोतने का एक उपकरण।

किसान खेत में हल चला रहा है।
कुंतल, कुन्तल, गाकील, नाँगल, नागल, लाँगल, लांगल, लाङ्गल, सारंग, सारङ्ग, सीर, हल

A farm tool having one or more heavy blades to break the soil and cut a furrow prior to sowing.

plough, plow
3. नाम / समूह

Meaning : ज्याला बैलांची जोडी जुंपली आहे असा नांगर.

Example : म्हादबा भर उन्हात जोत धरून काम करत होता.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।