Meaning : एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू.
Example :
पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो.
Synonyms : भिडू
Translation in other languages :
Meaning : विवाह करणार्या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.
Example :
प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.
Synonyms : जीवनसाथी
Translation in other languages :