Meaning : एका जातीच्या दोन वस्तू.
Example :
हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
Synonyms : जोड
Translation in other languages :
Meaning : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
Example :
सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
Synonyms : जोडगोळी
Translation in other languages :
Meaning : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
Example :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
Synonyms : जोड
Translation in other languages :