Meaning : लाकडी बैठक असलेली मोठ्या तोंडाची बंदूक.
Example :
तो लढाईत जंज्याळ घेऊन हत्तीवर बसला होता
Synonyms : जंज्याळ
Translation in other languages :
पुराने ढंग की एक प्रकार की बड़ी पलीतेदार बंदूक।
वह जंजाल लेकर जंगल की ओर निकल पड़ा।