Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : इंग्रजी वर्षाचा सहावा महिना.
Example : जून महिन्यात पावसाळ्याला सुरवात होते
Translation in other languages :हिन्दी English
अंग्रेजी वर्ष का छठवाँ महीना जो तीस दिन का होता है।
The month following May and preceding July.
Meaning : कोवळीक जाऊन कठीणपणा आलेला.
Example : ही फांदी जून आहे.
Synonyms : निबर
Install App