Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दोन वस्तूंना शिवून,बांधून,चिकटवून किंवा अन्य प्रकारे एकत्र करणे.
Example : सुताराने टेबलाचे तुटलेले पाय जोडले
Synonyms : जुडवणे, जुडविणे, जुळविणे, जोडणे, सांधणे
Translation in other languages :हिन्दी English
दो या कई वस्तुओं या भागों को सी-कर, मिलाकर, चिपकाकर या अन्य उपाय द्वारा एक करना।
Connect, fasten, or put together two or more pieces.
Meaning : घडून येईल असे करणे.
Example : त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.
Synonyms : जमवणे
Meaning : योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे.
Example : आधी तंबोरा नीट लाव.
Synonyms : लावणे
Install App