Meaning : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
Example :
तंबोरा कसा छान लागला
Synonyms : लागणे
Meaning : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.
Example :
यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
Meaning : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.
Example :
अता कुठे तीन पाने जुळली.
Meaning : घटकांनी मिळून तयार होणे.
Example :
बोलता बोलता पद्य जुळले.
Meaning : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.
Example :
वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
Meaning : मत जुळणे.
Example :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
Translation in other languages :
Have smooth relations.
My boss and I get along very well.Meaning : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.
Example :
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
Translation in other languages :
कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।
इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।