Meaning : फासे खेळण्याची अथवा बोली लावून, पैजेवर खेळण्याची क्रिया.
Example :
दर संध्याकाळी चावडीवर गावकरी जुगार खेळताना दिसतात.
Translation in other languages :
पाँसे से खेलने या दाँव लगाकर खेलने की क्रिया।
हर शाम चौपाल पर ग्रामीण पण में व्यस्त देखे जा सकते हैं।