Meaning : एक पांढरे व सुगंधित फूल,हे जाईपेक्षा लहान असते.
Example :
मी अंगणातली जुई खुडून देवाला वाहिली
Translation in other languages :
Meaning : जाईपेक्षा लहान पांढर्या रंगाचे सुगंधी फूल येणारी एक पुष्पलता.
Example :
आमच्या दारात जुई फुलली आहे
Translation in other languages :