Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नांगर,गाडी,कोलू इत्यादी चालविण्यासाठी त्यांच्या जुवास बैल, घोडा इत्यादीला बांधले जाणे.
Example : बैलगाडीला दोन बैल जुंपवले आहेत.
Synonyms : जुंपविणे, जुपवणे, जुपविणे, जोडवणे, जोडविणे, जोतवणे, जोतविणे
Translation in other languages :हिन्दी English
गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि बाँधना।
Put a harness.
Install App