Meaning : उत्तर प्रदेशातील स्त्रिया आश्विन कृष्ण अष्टमीस करतात ते व्रत.
Example :
जीवत्पुत्रिकाव्रत केल्याने पुत्रशोक होत नाही असे म्हणतात.
Translation in other languages :
एक व्रत जो आश्विन कृष्णाष्टमी को पुत्रवती महिलाओं द्वारा किया जाता है।
जिउतिया में पूरा दिन उपवास रखा जाता है।A solemn pledge (to oneself or to another or to a deity) to do something or to behave in a certain manner.
They took vows of poverty.