Meaning : एक प्रकारचे, विलायती चामड्याचे खोगीर.
Example :
त्याने घोड्याच्या पाठीवर जीन कसले.
Meaning : गुणसूत्रांमध्ये असणार्या आनुवंशिक घटकांचा एकक.
Example :
प्रत्येक जनुक अतिजटिल रेणूसारखा असून तो स्वयंनिर्मिती करू शकतो.
Synonyms : जनुक
Translation in other languages :