Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जीव, प्राण असणारा.
Example : वाढ होणे व संवेदना जाणवणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे.
Synonyms : जिता, जीवित, जैव, सचेतन, सजीव
Translation in other languages :हिन्दी English
जीता हुआ या जिसमें प्राण हो।
Possessing life.
Meaning : ताजातवाना खरा वाचेल असा.
Example : निळू फुलेंचा जिवंत अभिनय सर्वांना खूप आवडतो.
Synonyms : सजग
जीता-जागता।
Full of zest or vigor.
Install App