Meaning : मसाल्यात वापरली जाणारे सुवासिक बी.
Example :
जिर्याची पूड करण्यापूर्वी जिरे भाजून घ्यावेत.
Translation in other languages :
Meaning : एक सुवासिक धान्याचे झाड.
Example :
जिरे ही एक वर्षायू व औषधी वनस्पती आहे.
Translation in other languages :