1. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ गुणवैशिष्ट्य
Meaning : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
Example :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
Synonyms :
अवसान, छाती, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, साहस, हिंमत, हिम्मत