Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word जिंकणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

जिंकणे   क्रियापद

Meaning : नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा.".

2. क्रियापद / घडणे

Meaning : स्पर्धा,प्रतियोगितेत यश मिळवणे.

Example : मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.

Synonyms : सफल होणे

3. क्रियापद / घडणे

Meaning : लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे.

Example : महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.

Synonyms : विजयी होणे

4. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

Meaning : एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे.

Example : स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.


Translation in other languages :

किसी के प्यार, शाबाशी आदि का अधिकारी होना।

स्वामी विवेकानंद ने अपने भाषण से सबका दिल जीत लिया।
जीतना
5. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.

Example : सेनेने किल्ला ताब्यात घेतला.

Synonyms : अधिकाराखाली घेणे, घेणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।