Meaning : एखाद्या गोष्टीविषयी प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती.
Example :
जाहिरात हा आजकालच्या वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग आहे.
Translation in other languages :
A public promotion of some product or service.
ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizingMeaning : आपल्या धंद्याची प्रसिद्धी करण्यासाठी वाटलेले छापील पत्र.
Example :
आजकाल वर्तमानपत्रात दागिन्यांच्या अनेक जाहिराती येतात.
Synonyms : प्रसिद्धीपत्रक
Translation in other languages :