Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जास्त वा अधिक.
Example : भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली. आतापासून दोन रूपये जादा भाडे द्यावे लागेल.
Synonyms : अधिक, जादा, वर, वाढीव
Translation in other languages :हिन्दी
नियत मात्रा से अधिक या ज्यादा।
Meaning : प्रमाणाने जास्त असलेला.
Example : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
Synonyms : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी
Install App