Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word जाणणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

जाणणे   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

Meaning : जाणण्याची क्रिया.

Example : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.

Synonyms : अवबोध, आकलन, समजणे


Translation in other languages :

जानने की क्रिया।

नए आविष्कारों का अवगमन अत्यावश्यक है।
अवकलन, अवगमन, अवबोध, जानना, समझना

जाणणे   क्रियापद

1. क्रियापद / अवस्थावाचक

Meaning : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.

Example : कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.

Synonyms : ज्ञात असणे, माहित असणे


Translation in other languages :

2. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

Meaning : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.

Example : मी तुमचे दुःख जाणू शकतो.

Synonyms : समजणे

3. क्रियापद / अवस्थावाचक

Meaning : अभिप्राय वा अर्थ कळणे.

Example : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे.
खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.

Synonyms : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, पोहोचणे, समजणे


Translation in other languages :

अभिप्राय या आशय समझना।

मैं बड़ी मुश्किल से इस बात की तह तक पहुँचा।
पहुँचना, पहुंचना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।