Meaning : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
Example :
गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
Synonyms : खबरदारी, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
Translation in other languages :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.Meaning : जागरूक असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
पैशाची गुंतवणूक करताना जागरूकता असली पाहिजे.
Translation in other languages :