Meaning : जागृतावस्थेत राहणे किंवा झोप न घेणे.
Example :
ह्या कामासाठी मी काल रात्रभर जागलो.
Synonyms : जाग्रण करणे
Translation in other languages :
Be awake, be alert, be there.
wakeMeaning : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
Example :
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
Synonyms : जागत राहणे, जागरूक असणे, सावध राहणे
Translation in other languages :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wake