Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word जहाल from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

जहाल   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

Meaning : ज्याला अतिशय राग येतो असा.

Example : रागीट स्वभावामुळे सर्व त्याच्या पासून दुरावले आहेत.

Synonyms : अंगर, कडक, कोपिष्ट, तापट, रागिष्ट, रागीट, संतापी

2. विशेषण / वर्णनात्मक / चवदर्शक

Meaning : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.

Example : आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.

Synonyms : जलाल, झणझणीत, तिखट, तीव्र


Translation in other languages :

3. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

Meaning : अतिशय विषारी.

Example : जहाल विषामुळे त्याचा मृत्यू झाला.

Synonyms : उग्र, कडक, जालिम, तीव्र

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।