Meaning : ज्या क्रमाने घडले त्या क्रमे.
Example :
जसजसा फुगवटा वाढतो तसतसे हायड्रोजनचे तापमान कमी होऊ लागते.
Synonyms : जसजसा
Translation in other languages :
जिस क्रम से।
जैसे-जैसे परीक्षा की घड़ी समीप आती गई, घबराहट बढ़ती गई।