Meaning : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
Example :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
Synonyms : पडदा
Translation in other languages :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।Meaning : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
Example :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
Synonyms : पडदा
Meaning : कर्णिकेतून घेतलेले रक्त आकुंचन प्रसरणाद्वारे धमन्यांमध्ये सोडणारा हृदयाचा खालचा कप्पा.
Example :
कर्णिका व जवनिका ह्यांच्या मध्ये भोक असते.
Synonyms : निलय
Translation in other languages :
शरीर शास्त्र के अनुसार हृदय के उन दो बड़े कोष्ठों में से एक जो नीचे की ओर होता है और जो दो भागों में बँटा होता है तथा जिससे शुद्ध रक्त शरीर के सभी भागों में भेजा जाता है।
अलिंद और निलय के बीच छिद्र होता है।