Meaning : जवा ह्या दागिन्यात बसवलेली जवाच्या आकाराची कळी.
Example :
ह्या जव्यात किती जव बसवले आहेत?
Synonyms : जवा
Meaning : एका मिनिटात कापलेले अंतर.
Example :
ही गाडी ताशी दहा किलेमीटर वेगाने धावते.
Synonyms : वेग
Translation in other languages :
Meaning : गव्हासारखेच एका प्रकारचे पीक.
Example :
त्याने शेतात जवाची लागवड केली.
Translation in other languages :
गेहूँ की तरह का एक पौधा जिसके दानों का आटा बनता है।
श्यामू खेत में जौ की सिंचाई कर रहा है।Cultivated since prehistoric times. Grown for forage and grain.
barleyMeaning : गव्हासारखेच एका प्रकारचे धान्य.
Example :
सीता भाजके चणे आणि जव दळत आहे.
Translation in other languages :
गेहूँ की तरह का एक अनाज जिसके आटे में चोकर अधिक निकलता है।
सीता भुने हुए जौ और चने को पीस रही है।