Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाणी वा ओलावा नसलेला.
Example : ह्या भागात कोरड्या जमिनीमुळे फारसे पीक येत नाही.
Synonyms : कोरडा, निपळ, निपाल, रखरखीत, रूक्ष, शुष्क
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें गीलापन या नमी न हो या बहुत कम हो।
Lacking moisture or volatile components.
Meaning : पाण्याचा अंश नसलेला.
Example : ह्या निर्जल भागात पीक येणार तरी कसे?
Synonyms : जलविहीन, निर्जल
जिसमें जल का अंश न हो।
Lacking sufficient water or rainfall.
Install App