Meaning : विहिरीत, झर्यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.
Example :
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?
Synonyms : आप, उदक, जळ, नीर, पाणी, पापा, सलिल
Translation in other languages :
नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।
जल ही जीवन का आधार है।