Meaning : खूप जुने झाल्याने कामी न येणारा.
Example :
त्याने आपली जर्जर वस्त्रे टाकून नवेकोरे कपडे घातले
Translation in other languages :
Meaning : ज्याचे महत्त्व किंवा मान, जुने झाल्यामुळे कमी झाले आहे असा.
Example :
आपल्याला ह्या जर्जर साहित्यिक परंपरेला सोडायला हवे.
Translation in other languages :
कोई चीज या बात जिसका महत्त्व या मान, पुराने पड़ने के कारण बहुत कम हो गया हो।
हमें इन जर्जर साहित्यिक परम्पराओं को छोड़ना होगा।