Meaning : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.
Example :
आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.
Synonyms : आवश्यकता असणे, गरज असणे, लागणे
Translation in other languages :
* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।
हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।