Meaning : कलाबतूचे वस्त्र.
Example :
अब्दुलने जरीची टोपी घातली होती.
Meaning : सोन्यारुप्याची तार.
Example :
तिच्या पदरावर जरीचा नाजूक कशिदा होता.
Meaning : सोने किंवा चांदीची लांब तार.
Example :
तो रेशमी कपड्यावर जरीने भरतकाम करत आहे.
Translation in other languages :
Meaning : कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार.
Example :
ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
Synonyms : जरतार
Meaning : अमुक गोष्ट घडली तर.
Example :
जर तू चांगला अभ्यास केलास तर परीक्षेत नक्कीच पहिला येशील
Translation in other languages :