Meaning : कोणा स्त्रीशी तिच्या संमतीवाचून किंवा भय घालून केलेला संभोग.
Example :
बलात्कार हे पशुतुल्य कृत्य आहे.
Synonyms : जबरी संभोग, बलात्कार
Translation in other languages :
Meaning : इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया.
Example :
त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.
Synonyms : सक्ती
Translation in other languages :