Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word जबर from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

जबर   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

Meaning : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.

Example : मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.

Synonyms : जरब, दबदबा, दरारा, धाक, वचक


Translation in other languages :

शक्ति, वीरता आदि का ऐसा प्रभाव जिससे विरोधी दबे रहें।

रावण के रौब से देव भी आतंकित थे।
इकबाल, इक़बाल, दाप, दाब, प्रताप, रोब, रौब

जबर   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / शक्तीदर्शक

Meaning : शक्ती किंवा बळ असलेला.

Example : भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.

Synonyms : बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिवान, शक्तिशाली

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।